रविवार, १६ ऑगस्ट, २०१५

गीत..
आभाळाचा अर्थ,
शोधित बैसलासे सूर्य..।
अर्थ गळूनिया गेला,
दाटे अंधार अंधार..।।
अंधाराच्या कमानीला,
नसे प्रकाशाचे दार..।
काळ्याकुट्ट काजळवेळी,
मनात येरझार..।।

येराझारा एकांतीच्या,
सुर तारांत निजले..।
अबोलीच्या बोलाचे,
गीत अंतरी कोंडले..।।

रो

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ