पशू..
अजूनही
आहेचं जीवंत
माणसातला
हिंस्र पशू..
आहेचं जीवंत
माणसातला
हिंस्र पशू..
फक्त तो
छुप्या मार्गाने
अलगद
प्रगट होतो..
आपणही
सलाम करतो
कधी कळत
कधी नकळत..
अलबत
आपलाही विश्वास
असतो उडालेला
माणसातल्या
माणूसपणावरचा..।।
रो..
छुप्या मार्गाने
अलगद
प्रगट होतो..
आपणही
सलाम करतो
कधी कळत
कधी नकळत..
अलबत
आपलाही विश्वास
असतो उडालेला
माणसातल्या
माणूसपणावरचा..।।
रो..

0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ