आषाढाचं ऊन..
आषाढाचं ऊन,
असे लाजरं साजरं..
काळ्या मेघांचा घुंगट,
ओढीतसे..।
असे लाजरं साजरं..
काळ्या मेघांचा घुंगट,
ओढीतसे..।
आषाढाचं ऊन,
एक हलकी लकेर..
हिरव्या रानात चांदणी,
चमकतसे..।
आषाढाचं ऊन,
जैशी उबदार शाल..
धरुनी पवनाचा हात,
नाचतसे..।
आषाढाचं ऊन,
अंतःगर्भाचा प्रकाश ..
सूक्ष्म किरणांतूनी,
स्पर्शतसे..।।
रो..
एक हलकी लकेर..
हिरव्या रानात चांदणी,
चमकतसे..।
आषाढाचं ऊन,
जैशी उबदार शाल..
धरुनी पवनाचा हात,
नाचतसे..।
आषाढाचं ऊन,
अंतःगर्भाचा प्रकाश ..
सूक्ष्म किरणांतूनी,
स्पर्शतसे..।।
रो..

0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ