अंधार..
आकाशाने अंधारास विचारले,
तू असा
परतीच्या प्रवाश्यासारखा
वारंवार का येतोस?
तू असा
परतीच्या प्रवाश्यासारखा
वारंवार का येतोस?
अंधार म्हणाला
"अरे, मी येतांना
चांदणे सोबत घेवून येतो
तू दार उघडले की
तुझ्या ओंजळीत ते देवून जातो..
अन्
नाहीचं उघडले तर
तू कधीतरी
नक्कीचं उघडशील
म्हणून परतीचा प्रवास करतो..।।
रो..
"अरे, मी येतांना
चांदणे सोबत घेवून येतो
तू दार उघडले की
तुझ्या ओंजळीत ते देवून जातो..
अन्
नाहीचं उघडले तर
तू कधीतरी
नक्कीचं उघडशील
म्हणून परतीचा प्रवास करतो..।।
रो..

0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ