"शून्य.."
मला पेरायचंय,
खूप काही छान-
सुंदर..
तयार आहे
मनातलं बीज,
खत पाणी सारं
काही..
पण जमिन..?
जमिन खडकाल मुरमाड..
अन मी अस्वस्थ,
नुसता कोंडमारा
अस्वस्थतेचा.....
उरतोय फक्त शून्य ..
शून्य अन शून्य....!!
-रो..

0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ