दांडीयात्रा..
हे महात्म्या,
निघाली आहे दांडीयात्रा,
तिथूनचं..
अन् पोहचणारही आहे,
तिथेचं..
फक्त फरक आहे,
इतकाचं..
सोबत आहे गाठोडे,
असत्याचे, असहकाराचे
अन् छुप्या हिंसेचे..
तिथूनचं..
अन् पोहचणारही आहे,
तिथेचं..
फक्त फरक आहे,
इतकाचं..
सोबत आहे गाठोडे,
असत्याचे, असहकाराचे
अन् छुप्या हिंसेचे..
रो..

0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ