रविवार, १६ ऑगस्ट, २०१५


क्षण

तो क्षण जपा
ज्या क्षणासाठी
कोणीतरी जिव्हाळ्याने
वाट पहातं..।
तो क्षण तर
पळतो पुढे
मागे विस्कटलेलं
मन रडतं ..।।
रो..

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ