"पतंग"
पतंग शोधत असतो
त्याचं स्वतःच आकाश,
भिरभिरत असतो वेगात खुशाल..
निळे काळे पिवळे किती हे पतंग,
कोणते रंगरुप ना खेद ना खंत..
आपण ही एक पतंग होवू या,
आकाशाला आपल्या कवेत घेवू या..
नशिबाच्या दोरीला हुलकावणी देवू या, बेभान वार्यासंगे बेभान होवू या..!!
0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ