शनिवार, २८ एप्रिल, २०१२

 
"अग्निज्वाला"
 
 होऊनी अग्निज्वाला,
जावे उंचच उंच..
जाळुनी सारे मिथ्या-प्रमाद,
अनुभवावे आत्मिक सुख..।
नकोच होणे जलासम,
रंगात रंगुनी जाणे..
तुटता बांध नितीचा,
खाली खोल वाहणे..।।

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ